Welcome to पाइल्स आयुर्वेदा
डॉ. दिपक चौधरी हे प्रसिद्ध मुळव्याध व भगंदर तज्ञ असुन त्यांनी आजपर्यंत मुळव्याध व भगंदर झालेल्या अनेक लोकांना या व्याधीतून मूक्त केले आहे. ते २०१० पासून प्रॅक्टिस करत आहेत आणि या क्षेत्रात ११ वर्षा चा अनुभव त्यांना आहे.
डॉ. दिपक चौधरी हे एक लेखक ही असून मुळव्याध व भगंदर झालेल्या व्यक्तींनी Surgery करू नये म्हणून "Say no to Surgery" हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
आमचे ध्येय
मूळव्याध, भगंदर व फिशरचा त्रास असलेल्या रुग्णांना ऑपरेशन करण्यापासून परावृत्त करणे व आयुर्वेदिक औषधीने कायमचे पूर्णपणे बरे करून त्यांचे जीवन सुखकर करणे.
हर्बल औषधि
ज्यांनी बऱ्याचदा औषध घेऊन फरक पडला नाही आणि जे सर्जेरी करायच्या तयारीत आहेत त्यांनी जरूर आमचे आयुर्वेदिक उपचार घेऊन पाहावे. पाइल्स आयुर्वेदाचे औषधी १००% हर्बल असून याच्या सेवनाने पाइल्स, भगंदर व फिशर मुळापासून नष्ट होते.